Learn java in Marathi नमस्कार मित्रांनो 

स्वागत आहे आजचे  ब्लॉगमध्ये आपण जावा (Java )प्रोग्रामिंग लँग्वेज हे शिकणार आहोत.



तर मित्रांनो जावा (java)काय आहे ?

जावा ही एक प्रोग्रामिंग लँग्वेज आहे आणि त्यासोबत एक प्लॅटफॉर्म आहे ज्यावर आपण कोड हा रण करू शकतो

Learn java in Marathi



Learn-java-in-Marathi
Learn-java-in-Marathi



जावा(java ) हे प्युअर ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज आहे का? 'Learn java in Marathi'

तर नाही  java  प्युअर ऑब्जेक्ट ओरिएंटेड लैंग्वेज नाही त्याचं कारण आहे मित्रांनो कारण की जावा हे प्रीमेटिव्ह डेटा टाईप ला सपोर्ट करतात त्यामुळे ही प्युअर ऑब्जेक्ट ओरिएंटेड लैंग्वेज नाही काही प्युअर ऑब्जेक्ट ओरिएंटेड लॅंग्वेज चे एक्झाम्पल समोर प्रमाणे आहे

Java मधील काही महत्त्वाचे कन्सेप्ट पुढील प्रमाणे आहे


Class 
Object 
Encapsulation
Abstraction 
polymorphism 
inheritance 



Class म्हणजे काय in java ?
साध्या भाषेत समजायचं झालं तर Class is collection of object

Object म्हणजे काय ?? 

Object is an instance  of Class 


Encapsulatio म्हणजे काय?

इन कॅप्सूलेशन म्हणजे हायडिंग अवर डाटा
 एन कॅप्सूलेशनला आपण वाइंडिंग कन्सेप्ट असं पण समजतो
 Learn java in Marathi 

Abstraction म्हणजे काय?

एबस्ट्रक्शन म्हणजे hide our implementation 
अब्स्ट्रक्शनच्या मदतीने आपण आपली मेथड हाईट करू शकतो


Polymorphism   म्हणजे काय?


सरळ भाषेत जर सांगायचं झालं poly means many forms रूप
पॉलीफार्मीजमध्ये आपण एक मेथडी डिफरंटली युज करू शकतो त्यालाच पॉलीवर फेज असे म्हणतात यामध्ये दोन प्रकारचे पॉलिमर फेसून येतात रन टाईम(run time polymorphism)  आणि कंप्लेंट (compile time polymorphism)   पॉलिमर रिझल्ट


Inheritance    म्हणजे काय?

Inheritance म्हणजे आपण याच्या मदतीने कोड पुन्हा युज करू शकतो 
इंहेरितन्स वापरण्याकरिता आपण extend  की वर्ड युज करतो


मित्रांनो तुम्हाला  "Learn java in Marathi " माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद





उदाहरणार्थ C शार्प  C# etc