Meaning of chat GPT

नमस्कार मित्रांनो आजच्या या ब्लॉगमध्ये आपण 'Chat GPT काय आहे?? Meaning of chat GPT?'

 बद्दल माहिती घेणार आहोत CHAT जीपीटी सध्याच मार्केटमध्ये खूप प्रसिद्ध असा एक टूल बनला आहे की ज्यामुळे नोकरी या क्षेत्रात कपात होण्याची शक्यता आहे त्यामुळे ही काय आहे आपल्याला माहिती असणं महत्त्वाचं आहे

Chat GPT काय आहे?? Meaning of chat GPT?




Meaning-of-chat-GPT
Meaning-of-chat-GPT



Chat GPT हा एक प्रकार आहे आर्टिफिशल इंटेलिजन्स (artificial intelligence) ज्यामध्ये तुम्ही त्याला काहीही सर्च करायला किंवा काही शोधायला जर सांगाल तो त्याच्या मेमरीतला सगळा डाटा च्या मदतीने तुम्हाला सर्व उत्तर देईल सांगेल
Chat GPT काय आहे?? Meaning of chat GPT?

Artificial intelligence म्हणजे काय??





                                             


आर्टिफिशियल इंटेलिजंट म्हणजे हे आपल्या मानवी बुद्धीप्रमाणे काम करणाऱ्या यंत्र याला तुम्ही आर्टिफिशल इंटेलिजन्स असं म्हणू शकता



Chat जीपीटी वापरण्यासाठी किती पैसे लागतात ?? 

मित्रांनो chat  जीपीटी वापरण्यासाठी कोणत्याही प्रकारचा शुल्क सध्या घेतला जात नाही चॅट जीपीटी अगदी  फ्री टूल आहे ज्यावर तुम्ही माहिती घेऊ शकता कोणत्याही प्रकारचं जसे की शाळा कॉलेज आरोग्य बीपी शुगर कसा बरा करायचा अन्य गोष्टी याची सर्वांची माहिती तुम्हाला chat GPT च्या माध्यमातून भेटेल


Chat GPT वापरायचं कसे??

मित्रांनो 
Step 1 गुगल वर जाऊन चॅट जी पी टी लॉगिन हे सर्च करावे

Step 2 जीमेल अकाउंट द्वारा किंवा मोबाईल नंबर login  करून घ्या

Step 3 आता search bar उदाहरणार्थ
Eg.   दिवसातून पाणी किती वेळा  प्यावे ??
मित्रांनो तुम्हाला आता वाटेल याला मराठी समजते का तर हो याला सगळं काही समजते तुम्ही याला कोणतीही भाषा बोला हा त्याला समजून तुम्हाला उत्तर देईल जर तुम्ही त्याला म्हणाल की तू कसा आहे तो तो टिकून उत्तर देईन मी बरा आहे तू कसा आहे


मित्रांनो तुम्हाला "Chat GPT काय आहे?? Meaning of chat GPT?"माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद