happy birthday wishes in Marathi सर्वात खास 10 वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी मध्ये  

बर्थडे म्हटला की तो सर्वांसाठी खास असतो तो लहान असो का मोठा असो तो सर्वांना 

आवडतो सर्वात अडचणीची बाब म्हणजे हॅपी बर्थडे (Happy birthday)म्हणून 

आपण बोर झालो आहे काहीतरी नवीन ते पण मराठी मध्ये म्हणण्याची इच्छा असते आता ते 

यासाठी आम्ही घेऊन आलो आहे मराठी मधल्या खास बर्थडे विशेष फक्त तुमच्यासाठी

happy birthday wishes in Marathi

happy birthday wishes in marathi
happy birthday wishes in Marathi










1) तुझ्या वाढदिवसाचे हे एकदा क्षण तुला सदैव आनंददायी ठेवत राहो आणि
 या दिवसाच्या अनमोल आठवणी तुझ्या हृदयात सतत राहो हीच माझी मनापासून इच्छा 
   🥳🥳🥳वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा❤️❤️❤️
'happy birthday wishes in Marathi'


2) वर्षाचे 365 दिवस 
 महिन्याची 30 दिवस
 आठवड्याचे 7 दिवस 
आणि माझ्या आवडत्या व्यक्तीचा वाढदिवस 
माझ्यासाठी नेहमीच खास असतो माझ्या  जिवलग मित्रां ला 
🥰🥰🥰वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा🎂🎂🎂


3) नेहमी नेहमी प्रोत्साहित करणारा
 आणि साथ देणारा तुझ्यासारखा भाऊ मिळायची 
भाग्य फार थोड्या लोकांना मिळतील तू खूप ग्रेट 
आहे आणि नेहमी असाच राहा
                                BHAVA 
🎂🎂🎂  HAPPY BIRTHDAY TO YOU 🥳🥳🥳


4) माझ्या यशा मागील कारण आनंदा मागील आधार असणाऱ्या माझ्या
 प्रिय भावाला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा दादा तुम्हाला वाढदिवसाच्या 
हार्दिक शुभेच्छा आजचा दिवस तुमचा सुखाचा जावो🥳🥳🥳🥳🎂🎂🎂🎂


5) जल्लोष आहे गावात कारण वाढदिवस आहे माझ्या भावाचा
 अशा मनमिळाऊ आणि हसरा व्यक्तिमत्व असलेला  
   माझ्या भावाला 🌹🌹वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा❤️❤️

"happy birthday wishes in Marathi"

6) नाही फरक पडत जरी विरोधात गेलं जग आणि घरदार कारण
 आपल्या मागे आहे माझ्या भावाचा हात जोरदार माझ्या भावाला
 🥳🥳🥳वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🌹🌹🌹

Happy birthday Aai in Marathi


7) आज मी जिथे आहे ते माझ्या मेहनतीचे फळ आहे आणि
 तुझ्या विश्वासाचं फळ आहे तुझ्या दीर्घायुष्यासाठी मी देवाकडे प्रार्थना करतो
 🥳🥳🥳 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई❤️❤️❤️


Happy birthday BABA In Marathi
 

 
8) माझ्या प्रत्येक कामात माझ्या पाठीशी उभे राहणारे 
आणि मला प्रोत्साहन देणारे माझे बाबा जगातील सर्वोत्तम बाबा
 आहे आज तुमचा वाढदिवस बद्दल खूप खूप मनापासून शुभेच्छा 
You are my best father 👨 👨‍🍼 ❤️ 

9) माझे पहिले प्रेम माझे पहिले मित्र
 माझे पहिले गुरू म्हणजेच माझे पप्पा
 जी यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा हॅपी बर्थडे पप्पा🎂🎂🌹🌹


10) हेच बंद रेशमाचे एका नात्याने गुंफलेले लग्न
 आणि संसार या जबाबदारीने फुललेले अशा
 पद्धतीने नेहमी नांदो संसार आपला MY DEAR HUSBAND आपल्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
🎂🎂🎂🎂🥳🥳🥳🥳

मित्रांनो माहिती जर आवडली असेल तर आपल्या
 रिलेटिव फ्रेंड्स भाऊ-बहीण आई बाबा यांच्यासोबत 
शेअर करा आणि त्यांना शुभेच्छा द्या